Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाने का केला रिक्षाने प्रवास? नेटकऱ्यांनी घेतली मजा...

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने चक्क रिक्षाने प्रवास केला आहे. यावेळी तिच्यासोबत तिची मुलगीही होती.

Rahul sadolikar

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने चक्क रिक्षाने प्रवास केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि दिवंगत अभिनेते सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी असणाऱ्या ट्विंकलने लहानपणापासुन पॉश जगण्याचा अनुभव घेतला आहे तरीही तीला आपल्या मुलीसोबत रिक्षाने प्रवास करावासा वाटला असेल?

सोशल मिडीयावर ट्विंकल खन्नाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ती मुलगी नितारासोबत रिक्षातुन प्रवास करताना दिसत आहे.

या व्हिडीओत दोघींच्या हातात शॉपींग बॅगसुद्धा दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये हे चित्र फार कमी दिसतं की एखादा सेलीब्रिटी आपलं लग्जरीयस लाईफ सोडुन सामान्य माणसाप्रमाणे रिक्षातुन फिरताना दिसला असेल

या व्हिडीओत ट्विंकल खन्ना तीच्या मुलीसोबत रिक्षाचा हा प्रवास एन्जॉय करताना दिसत आहे. हसताना दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यावर दोघींनी केलेला हा प्रवास नेटकऱ्यांनी लगेच व्हायरल केला. कित्येकांना या प्रवासाची मजा वाटली, कित्येकजणांसाठी हे भुवया उंचावणारे होते.

काही जणांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला तर काही जणांसाठी ही चांगली गोष्ट होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT