Ranbir Kapoor Shraddha Kapoor DainiK Gomantak
मनोरंजन

Tu Jhoothi Main Makkar Day 1: 'तू झूठी मै मक्कार' ची पहिल्या दिवसाचा गल्ला जोरदार

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा तू झूठी मै मक्कारच्या रिलीजचा काल पहिला दिवस होता

Rahul sadolikar

Tu Jhoothi Main Makkar Day 1 Box Office Collection: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भुमीका असलेला बहुचर्चित तू झुठी मै मक्कार चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.73 कोटी कमावले,

आपल्या या कमाईमुळे तो भारतातील रोम-कॉमसाठी सर्वाधिक चांगली ओपनिंग ठरला आहे. तू झुठी में मक्का होळीला प्रदर्शित झाला.चित्रपट व्यवसायाचे अभ्यासक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर - स्टारर लव रंजन दिग्दर्शित 'तू झुठी मैं मक्का ' ने पहिल्या दिवशी ₹ 15.73 कोटींचा व्यवसाय केला . हा चित्रपट 8 मार्च होळीला प्रदर्शित झाला होता. 

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर जब हॅरी मेट सेजलच्या पहिल्या दिवसाच्या आकडेवारीला मागे टाकल्यानंतर तू झुठी में मक्करने भारतात रोमँटिक-कॉमेडी (रोम-कॉम) साठी सर्वाधिक ओपनिंग नोंदवली आहे. 2017 च्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.25 कोटींचा व्यवसाय केला होता . 

गुरुवारी व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी तू झुठी मैं मक्कडचा पहिला दिवस कलेक्शन शेअर केला. त्यांनी ट्विट केले, "तू झुठी मैं मक्का पहिल्या दिवशी खूप चांगले करतो... अनेक राज्यांमध्ये होळीच्या सणांमुळे चित्रपटाला फायदा झाला , परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली तिथे मात्र चित्रपटाला फटका बसला आहे.

बुधवारच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. ही कमाई आहे 15.73 कोटी इतकी. भारतीय " बॉक्स ऑफिस इंडियाने पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने 'चांगली कामगिरी' केल्याचेही सांगितले. पोर्टलने इतर रोम-कॉमच्या तुलनेत तू झुठी में मक्करचे ओपनिंग डे कलेक्शन कसे आहे याबद्दलही ट्विट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'रात्री घराबाहेर पडू नका, शांतता राखा'! ओंकार हत्ती घुटमळतोय गोवा हद्दीत; कळपातील सदस्य कोल्हापूर जिल्ह्यात

Amardeep Popkar: 'लक्ष्य तो हार हाल मे पाना है'! माडावरून पडला, इस्‍पितळात 6 महिने; डिचोलीच्या 'अमरदीप'ने मॅरेथॉनमध्ये रचला विक्रम

Codar IIT Project: ‘आयआयटी’ प्रकल्प नकोच! कोडार ग्रामस्थ भूमिकेवर ठाम; CM सावंतांसोबत होणार चर्चा

Marathi Language: मंगेशीत मराठीप्रेमी एकवटले! राजभाषेसाठी घेणार 20 मेळावे; मातृशक्ती, युवाशक्ती गतिमान

Amboli Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'! धोकादायक वळणावर ब्रेक निकामी, टेम्पो कोसळला 100 फूट खोल दरीत; चालक बचावला

SCROLL FOR NEXT