Kristina Lisina SOURCE: @KRIS_THE_FOXX/INSTAGRAM
मनोरंजन

Kristina Lisina: पॉर्नहब आणि ओन्लीफॅन स्टार मॉडेल क्रिस्टीना लिसीना कोण होती?

तिला(Kristina Lisina) ख्रिस द फॉक्स (Chris the Fox) या टोपन नावाने देखील ओळखलं जात होतं.

दैनिक गोमन्तक

पॉर्नहब आणि ओन्लीफॅन स्टार मॉडेल क्रिस्टीना लिसीना (Kristina Lisina) या अभिनेत्रिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिला ख्रिस द फॉक्स (Chris the Fox) या टोपन नावाने देखील ओळखलं जात होतं. सेंट पीटर्सबर्गमधील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडल्याने तीचा मृत्यु झाल्याच सांगण्यात आले आहे. ती 29 वर्षांची होती.

स्थानिक वृत्तसंस्था मॉस्कोव्हस्की कोमसोमोलॅट्सने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आता या लोकप्रिय रशियन पॉर्नहब अणि ओन्लीफॅन स्टारच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मूळची सायबेरियातील रहिवासी असलेल्या लिसिना हिने नुकतेच उत्तर राजधानीत एक अपार्टमेंट खरेदी केले होते.

माध्यमांनी सांगितलेल्या माहितीनुसार क्रिस्टिनाचा मृतदेह नेव्हस्की मधील रहिवासी भागात सापडला होता आणि सोतबच तिच्या हातात 'तुम हमेशा मेरे दिल में हो' अशा आशयाचा संदेश लिहीलेलं एक नाणं देखील सापडलं आहे. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला तिचा मृतदेह देखील ओळखता येत नव्हता. सोबतचं तिच्याकडे बँकेची कागपत्र सोडली तर कोणतेही ओळखपत्र नव्हते.

सीसीटिव्हीमध्ये ती हातात चिप्सच पॅकेट घेवून प्रवेश करताना दिसत होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळातच तिच्या रुस्तम एम या प्रियकराने तिच्या मृत्युबद्दलची माहिती दिली. सोबतच आर्थिक परिस्थितीमुळे त्याने क्रिस्टीनाच्या अंत्यसंस्कारासाठी मदतीचे आवाहन देखील केले होते. बॅकिंग क्षेत्रात अपयश आल्यानंतर क्रिस्टिना ने अभिनय क्षेत्रात नशिब आजमावल होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT