Sara Khan Marriage News Dainik Gomantak
मनोरंजन

माझ्याशी लग्न करायच? सारा अली खान म्हणतेय...

अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे आणि ती कोणत्या मुलाशी लग्न करणार हे तिने या वेळी ते सांगितले की, अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंबद्दल खुलासा ऊघड केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) करियर बनविण्यासाठी तिच्या पारिवारीक ओळखीची काही खास गरज पडली नाही. अभिनेत्री भलेही स्टार किड असेल पण तिने स्वत:ला घराणेशाहीच्या वादापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. साराने रणवीर सिंग, अक्षय कुमार, सुशांत सिंग, अक्षय कुमार आणि इतर अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

साराचा आगामी 'अतरंगी रे' हा चित्रपट काही आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबद्दलचा (Sara Khan Marriage News) खुलासा केला आहे आणि ती कोणत्या मुलाशी लग्न करणार हे तिने या वेळी ते सांगितले की, अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंबद्दल खुलासा ऊघड केला आहे. "ती अशा व्यक्तीशी लग्न करेल जो नंतर तिची आई अमृता सिंगसोबत (Amrita Singh) राहण्यास तयार होईल"

एकट्या आईसोबत राहताना तिला आलेले अनुभव आठवताना ही अभिनेत्री घाबरत नाही. साराने या चित्रपटातील तिचे पात्र रिंकूबद्दल सांगितले आहे. या चित्रपटातील रिंकूचा डायलॉग ‘एक बार, एक लड़की को अगर दोनों मिल जाएंगे तो’ असे ती म्हणाली. या डायलॉग मधुन मला सांगायचे आहे की, ही वस्तुस्थिती आजच्या काळापासून पूर्णपणे विचित्र आहे.

तिने सांगितले की हे पात्र तिच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच सारा एकटी नृत्य करताना दिसून येणार आहे आणि पहिल्यांदाच उत्तर आणि दक्षिणेतील दोन्ही थलायवासोबत काम करत आहे. आनंद एल राय यांच्या चित्रपटात मी नायिका आहे जो माझ्यासाठी एक नवीन अनुभव ठरला आहे.

साराने सांगितले की आनंद जी मला एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये भेटले होते, त्यांनी सांगितले की मला त्यांच्या चित्रपटात दिग्दर्शन करायचे आहे. त्यानंतर मी ही स्क्रिप्ट वाचली आणि मला वाटले की मला हा चित्रपट करायला हवा.

सारा अली खान सध्या 'अतरंगी रे'मुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमधील साराची असामान्य शैली प्रेक्षकांना आवडली आहे. काही दिवसांपूर्वी सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता.

खरं तर, 'अतरंगी रे'चा ट्रेलर लॉन्च इव्हेंट संपल्यानंतर सारा अली खान कारमध्ये बसली होती, तेव्हा तिला पत्रकारांनी घेरले होते. अभिनेत्री कारच्या दिशेने जात असताना एका सुरक्षा रक्षकाने पत्रकारांना धक्काबुक्की केली होती. साराला हे समजताच तिने सुरक्षा रक्षकांवरती राग काढला आणि पत्रकारांची माफी मागितली. तसेच सुरक्षा रक्षकाला माफी मागण्यास ही तिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT