Sai Tamhankar Dainik Gomantak
मनोरंजन

Sai Tamhankar: 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे सई ताम्हणकरची 'बेस्ट फ्रेंड'

सई नेहमीच तिच्या 'बेस्ट फ्रेंड' सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक गोमन्तक

माणसाच्या आयुष्यात मैत्रीला खूप मोठ स्थान आहे. अगदी प्रेमाच्या नात्यापेक्षाही मैत्रीला जास्त महत्व दिले जाते. सिने तारकांच्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मैत्रीच्या चर्चा सर्वत्र होत असतात. मराठी सिनेसृष्टीतील अशाच दोन मैत्रिणींची जोडी खूप प्रसिद्ध आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) आवडती मैत्रीण कोण हे तुम्हाला माहीत आहे का? सई नेहमीच तिच्या 'बेस्ट फ्रेंड' सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सईची 'बेस्ट फ्रेंड' ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून गिरिजा ओक आहे. सईने काही दिवसांपूर्वीच गिरिजासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत दोघी बसून गप्पा मारताना दिसत होत्या. फोटो बघून दोघींमधले अतूट नाते अधोरेखित होते. गिरिजासुद्धा सईसोबतचे फोटो शेअर करत असते.

सईप्रमाणेच गिरीजाने सुद्धा हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक. वयाच्या 15 वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT