Sushmita Sen Dainik Gomantak
मनोरंजन

Arya 3 Teaser : सुष्मिता सेन पुन्हा किलर लूकमध्ये परतली आहे, 'आर्या 3' चा टीझर एकदा जरुर पाहा

अभिनेत्री सुष्मिता सेन आता लवकरच आर्या 3 मध्ये तिच्या किलर लूकमध्ये दिसणार आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूडची अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. 'आर्या' या क्रिमिनल थ्रिलर ड्रामा वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात दिसल्यानंतर आता तिसऱ्या भागातही ती दिसणार आहे . 

आता ती या तिसऱ्या भागात 'आर्य 3' मध्ये दिसणार आहे. यातही तिचे दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. आर्या या  वेब सीरिजचे टीझर नुकतेच रिलीज झाले आहे, ज्यामध्ये सुष्मिता अप्रतिम दिसत आहे.

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'आर्य 2' मध्ये सुष्मिता सेनने तिच्या शत्रूंचा खात्मा केला होता आणि ती मुलांसह देश सोडून फरार झाली होती. तीला वाटले होते की आता सर्व काही ठीक आहे, परंतु तिने वापरलेली युक्ती आता तिच्यावरच उलटली आहे. तीचा एक शत्रूही आहे, ज्याची एन्ट्री आर्या ३ मध्ये दाखवण्यात येणार आहे.

टीझरमध्ये सुष्मिता सेन तीच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. एका अनोख्या स्टाईलमध्ये बसलेल्या सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त दिसत आहे. 

काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली सुष्मिता एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT