Shehnaaz Gill  Dainik Gomantak
मनोरंजन

Sona Mohapatra :"तिच्यात काय टॅलेंट आहे?" सोना मोहापात्राचा शहनाज गिलवर निशाणा

गायीका सोनम मोहापात्राने शहनाज गिलवर निशाणा साधला आहे

Rahul sadolikar

गायीका सोना मोहापात्राने बिग बॉस फेम शहनाज गिलवर निशाणा साधला आहे. सोना मोहपात्रा तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. मुद्दा कोणताही असो. ती तिची प्रतिक्रिया देते. ती कधी कोणावर खुश होते आणि कोणावर दुःखी होते हे सांगणं मुश्कील आहे. 

संपूर्ण जग शहनाज गिलवर प्रेम करत असताना, MeToo आरोपी साजिद खानला पाठिंबा दिल्याबद्दल सोना अजूनही शेहनाजवर नाराज असल्याचे दिसते. रविवारी, 26 फेब्रुवारी रोजी सोनाने शहनाजबद्दल काही ट्विट केले आणि तिच्या टॅलेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्विटरवर इतकं लक्ष का दिलं जातं, असंही ती म्हणाला.

शहनाज गिल एका कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. तिथे तीला सिद्धार्थ कन्ननने गाण्यास सांगितले. पण अजानचा आवाज येताच शेहनाज शांत झाली आणि ती पूर्ण होण्याची वाट पाहू लागली. 

आता यानंतर सोना महापात्राने 23 फेब्रुवारीला एक ट्विट केले आणि सोनाने लिहिले की शहनाजने तिला मीटूचा आरोपी साजिद खान जेव्हा बिग बॉस 16 मध्ये पार्टिसिपेट झाला तेव्हा त्याला पाठिंबा दिला होता. नॅशनल टीव्हीवर एक सेक्स ऑफेंडर दाखवण्यात आलं होतं.

जेव्हा अनेकांनी साजिद खानला सपोर्ट करण्यासाठी सोना फक्त शहनाजलाच का टार्गेट करत आहे, असे विचारले.

सोना आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाली मला माहित नाही की शहनाजची खास प्रतिभा काय आहे? सध्या तो काही नसून टीव्ही रिअॅलिटी शो आहे. पण शॉर्टकटच्या माध्यमातून चांगले पैसे कमवणाऱ्या महिलांचे मार्ग मला माहीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: "फोंड्यात आमचा रितेश नाईकनाच पाठिंबा"! ढवळीकरांची ठाम भूमिका; भाटीकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत केले मोठे विधान

Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

Job Scam: सांगितले हॉंगकॉंग नेले कंबोडियात! नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; मर्चंट नेव्हीच्या नावाखाली उकळले 8 लाख

Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

SCROLL FOR NEXT