Jubin Nautiyal Dainik Gomantak
मनोरंजन

Jubin Nautiyal: कोपर फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत; प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल अपघातात गंभीर जखमी

जुबिन नौटियाल घरातील पायरीवरून घसरून अपघात झाला.

Pramod Yadav

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Singer Jubin Nautiyal) याचा अपघात झाला असून, यात त्याचा हाताचा कोपर फ्रॅक्चर झाला असून, डोक्याला व बरगडीला दुखापत झाली आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ही घटना घडली.

(Singer Jubin Nautiyal broke his elbow, cracked his ribs & hurt his head after he fell from a building staircase)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जुबिन नौटियाल घरातील पायरीवरून घसरून अपघात झाला. या अपघातात त्याचा कोपर फ्रॅक्चर झाला असून, डोक्याला व बरगडीला दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जुबिन नौटियाल मिडिया टीमने दिली आहे.

जुबिन नौटियाल अलीकडच्या काळात 'तू सामना आये', 'माणिके' आणि 'बना शराबी' सारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झाल्यानंतर झुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याला काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

Mansion House Cup: चुरशीच्या लढतीत FC शिवोली जिंकली! पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले कुडतरी जिमखान्यास

International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

SCROLL FOR NEXT