Shubhangi Atre ला गोव्याने घातली 'भुरळ' Dainik Gomantak
मनोरंजन

गोव्याला भाळली अभिनेत्री 'शुभांगी अत्रे'

मला स्थानिक लोकांनी खूप प्रेम दिले; 'शुभांगी अत्रे'

दैनिक गोमन्तक

‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे (Subhangi Atre) गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने तिच्या शूटमधून थोडा ब्रेक घेतला असून तिच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी ती सध्या गोव्यात आहे. "मी बऱ्याच वर्षांपासून अशा सहलीला गेले नाही तीन सांगितलं. मला माझ्या स्वप्नातील सुट्टी माझ्या मित्रांसोबत घालवण्याची संधी मिळाली. समुद्र माझी आवड आहे, कारण मी समुद्रकिनारी बाळ आहे, ही एक वस्तुस्थिती आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. दरम्यान तीने गोव्यातील घालवलेल्या काही क्षणांचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री म्हणते की तिथल्या लोकांनी तिला हे विसरू दिले नाही की ती त्यांची अंगूरी भाभी आहे. "इथे पोहचल्यावर मला माहित नव्हते की माझ्यासाठी इतकी आश्चर्ये वाट पाहत आहेत. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहचण्यासाठी एक टॅक्सी घेतली आणि वाटेत मला वेगवेगळी घरे आणि लहान कॉटेजेस भेटले. यातील सर्व कॉटेज खूप सुंदर होती, वेगवेगळ्या उठावदार रंगाच्या छटांनी चमकत होते. एक गोष्ट जी सर्व घरांमध्ये समान होती ती म्हणजे, त्या सर्वांनी छप्पर लावले होते. त्यापैकी जास्तीत जास्त घरांच्या समोरच्या अंगणात सुंदर सजावट केलेली बाग होती. आम्ही अनेक फोटो क्लिक केले. गोव्यातील लोक अतिशय मोकळे आणि खुल्या विचारांचे आहेत. ते लोकांचा धर्म किंवा रीतिरिवाजानुसार वागणूक देत नाहीत, लोक मला ओळखतात, माझ पात्र ओळखतात, माझ्या कामाला नावाजतात त्यांनी मला आठवण करून दिली की मी त्यांची अंगूरी आहे. मला स्थानिक लोकांनी खूप प्रेम दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT