Shilpa Shetty in Goa  Instagram/@theshilpashetty
मनोरंजन

शिल्पा शेट्टी तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी गोव्यात

गोव्यातील मॅन्शनहॉस या आलीशान हॉटेलला टॅग करत एक फोटो देखील शेअर केला आहे

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या गोव्यात आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये व्हिडिओ आणि फोट्स शेअर करत आहे. तिने गोव्यातील मॅन्शनहॉस या आलीशान हॉटेलला टॅग करत एक फोटो देखील शेअर केला आहे. शिल्पाने 'गोवा डायरीज' आणि ''वर्क मोड' या हॅशटॅगसह सूर्यास्ताचा व्हिडिओ शेअर केला आहे. शिल्पाने हॅशटॅगने टॅग केलेल्या वेबसाईटनुसार, या हॉटेलमध्ये विविध प्रकारचे डिलक्स पूल एक्सेस रूम उपलब्ध आहेत. याशिवाय सुपीरियर पूल एक्सेस सूट, सुपीरियर आणि डिलक्स प्लंज पूल यासारखे रूम उपलब्ध आहेत. याआधी शिल्पाचा एक व्हिडिओ (Video) सोशल मिडिवायवर(Social Media) व्हायर झाला होता , ज्यात तिच्या हेयरस्टाइलची चर्चा खूप झाली होती.

शिल्पाने काही वेळापूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. फोटोखाली तिने लिहिले आहे की, ज्वलनशील. तिचे चाहते तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शिल्पाने काही वेळापूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. फोटोखाली तिने लिहिले आहे की, ज्वलनशील. तिचे चाहते तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT