Shahrukh's Dunky Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh's Dunky : डंकी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या दिवशी पाहता येणार...रिलीज आधीच शाहरुखचा डंका...

शाहरुख खानचा आगामी डंकी हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Rahul sadolikar

Shahrukh Khan's Dunky release on OTT : सध्या मनोरंजन विश्वात शाहरुख खानचा जवानचीच चर्चा आहे. चित्रपटाने भारतासह जगभरात 1 हजार कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटानंतर शाहरुखच्या डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या डंकीची जोरदार चर्चा सुरू आहे. डंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी असुन चित्रपट दिवाळीच्या सणाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तापसी पन्नू शाहरुखसोबत दिसणार

डंकीचे हक्क आधीच विकले गेले आहेत. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. डंकीमध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नूची जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ही नवीन जोडी चाहत्यांना खूप आवडणार आहे.

जिओ सिनेमाने घेतले डंकीचे अधिकार

डंकीचे ओटीटी अधिकार जिओ सिनेमाने विकत घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा करार 155 कोटींमध्ये झाला आहे. 

म्हणजेच या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 155 कोटींची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , डिजिटल आणि सॅटेलाइट दोन्ही हक्क 230 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

लेखन आणि दिग्दर्शन

दिग्दर्शन आणि लेखन अभिजात जोशी यांनी केले आहे. हा पहिलाच चित्रपट असेल ज्यामध्ये शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात किंग खानसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. 

मात्र या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. अॅक्शन थ्रिलरने जगभरात सुमारे 700 कोटी रुपये आणि एकट्या भारतात 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे तो 'पठाण' आणि गदर 2 नंतरचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT