Shahrukh Khan  @iamsrk
मनोरंजन

कुछ-कुछ होता है म्हणत शाहरुख खानची ओटीटीवर धमाकेदार एंट्री

'ओटीटीच्या जगात काहीतरी (Kuch kuch hone wala hai) घडणार आहे' असे ट्विट शाहरुखने केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने एक मोठी घोषणा केली. त्याच्या या घोषणेमुळे किंग खानच्या चाहते आनंदित होणार आहेत. 'ओटीटीच्या जगात काहीतरी (Kuch kuch hone wala hai) घडणार आहे' असे ट्विट शाहरुखने केले आहे. आणि त्यासोबतच आपला फोटो देखील पोस्ट केला आहे. फोटोमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) थम दाखवताना दिसत आहे. (Shah Rukh Khan launches OTT platform News)

असे असताना शाहरूखच्या या पोस्टमध्ये SRK Plus नावाचा एक सिंम्बॉल देखील दिसत आहे. आता शाहरुखच्या या पोस्टवरून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही नवीन प्रोजेक्ट घेऊन येत असल्याचा अंदाज लावला जातो आहे. आता OTT प्लॅटफॉर्वर किगं खान चित्रपट घेऊन येणार, शो की वेब सीरिज मध्ये दिसणार हे तर शाहरुखच्या पुढील घोषणेनंतरच त्याच्या चाहत्यांना कळणार आहे. शाहरुखने ट्विट करताच त्याच्या फॅन्सची उत्सुकता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT