Samantha and Naga Chaitanya  Dainik Gomantak
मनोरंजन

समांथाने शेअर केला माजी पती नागा चैतन्यचा फोटो, चाहते झाले हैराण

समंथाने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीवर तिचा माजी पती नागा चैतन्यचा फोटो पोस्ट केला आहे.

Kavya Powar

Samantha and Naga Chaitanya: अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने गेल्या वर्षी नागा चैतन्यसोबतचे लग्न मोडल्याची बातमी शेअर केली होती. या बातमीने समंथा आणि नागाचे चाहते खूप दु:खी झाले होते, मात्र नुकतेच समंथाने असे काही केले की केवळ समंथाच नाही तर नागा चैतन्यचे चाहतेही आश्चर्यचकित झाले. वास्तविक समंथाने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीवर तिचा माजी पती नागा चैतन्यचा फोटो पोस्ट केला आहे. (Samantha shared a photo of her ex-husband Naga Chaitanya, fans were shocked)

वास्तविक तिच्या 'मजिली' या चित्रपटाला 3 वर्षे पूर्ण झाली आणि त्याचं सेलिब्रेशन करताना अभिनेत्रीने (Samantha) चित्रपटातील संतप्त नागाचा फोटो शेअर केला. नागासोबत (Naga Chaitanya) विभक्त झाल्यानंतर सामंथाने तिचा फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, नागा चैतन्य आणि सामंथा यांनी एक संयुक्त निवेदन शेअर केले होते: "आमच्या सर्व हितचिंतकांसाठी. खूप विचारविनिमय केल्यानंतर आम्ही आमच्या मार्गावर जाण्यासाठी पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, आम्ही एक दशकाहून अधिक काळ मैत्री केली आहे. आमच्या नात्याचा तो गाभा होता, जो आम्हा दोघांमध्ये नेहमीच एक विशेष बंध राहील असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमचे चाहते, शुभचिंतक आणि माध्यमांना आम्हाला कठीण काळात मदत करण्याची विनंती करतो. कृपया या काळात आम्हाला पाठिंबा द्या. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT