Salman khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman khan ला मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी

Salman Khan Gun License: मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) स्व-संरक्षणासाठी बंदुक परवाना जारी केला आहे,

दैनिक गोमन्तक

मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) गेल्या महिन्यात जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकाशात स्व-संरक्षणासाठी बंदुक परवाना जारी केला आहे, जो लॉरेन्स बिश्नोई टोळीने जारी केला होता.

काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या मिळाल्या होत्या. यामुळे सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता.

सलमानच्या परवान्याला विरोध

दरम्यान, सलमान खानला शस्त्र परवाना न देण्याबाबत ‘संघर्ष’ संघटनेने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहून त्याला शस्त्र परवाना न देण्याची मागणी केली होती. यात सलमानचा यापूर्वी हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याला शस्त्र परवाना देण्यास नकार द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT