भाई जानला मिळाला 'सौदी अरब' चा खास सन्मान  Dainik Gomantak
मनोरंजन

भाई जानला मिळाला 'सौदी अरब' चा खास सन्मान

या फिल्म फेस्टिवलमध्ये (Film Festival) सलमान खानचा सन्मान करतांना, तिथल्या 'वॉल ऑफ फेम ऑफ' वुलेवर्डवर हातचे ठसे घेण्यात आले.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) जगभरात अनेक फॅन फॉलोइंग आहेत. आखाती देशांत भाईजनची एक खास ओळख बनली आहे. सध्या सलमान रेड सी इटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी रियादला गेला आहे. इथे सलमान खानचे अनेक फॅन्स (Fans) पाहायला मिळाले, तसेच वेगळ्या पद्धतीने त्याचा सन्मान करण्यात आला.

या फिल्म फेस्टिवलमध्ये (Film Festival) सलमान खानचा सन्मान करतांना, तिथल्या 'वॉल ऑफ फेम ऑफ' वुलेवर्डवर हातचे ठसे घेण्यात आले. त्याचे व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत.

सलमान खान (Salman Khan) 'दबंग 2' मधून पुन्हा एकदा जगातील अनेक देशांमध्ये परफॉर्म करतांना दिसणार आहे. या कॉन्सर्टमध्ये सलमान आणि अनेक कलाकार लाइव्ह (Live) परफॉर्म करतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कॉन्सर्ट होऊ शकला नाही.

सलमान खानचा 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसला होता, तो लवकरच 'टायगर 3' आणि 'किक 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT