'Tiger 3' मधून भाईजान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  Dainik Gomantak
मनोरंजन

'Tiger 3' मधून भाईजान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) 'अंतिम' चित्रपटाच्या (Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, पण अशातच सलमानच्या आगामी चित्रपटाची चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतक

बॉलीवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटाची चाहते नेहमीच प्रतीक्षेत असतात. अलीकडेच सलमानच्या आगामी चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) ची चर्चा होत आहे. या चित्रपटाचे (Movie) शूटिंग 40 दिवसांत पूर्ण होणार आहे. सलमानच्या 'एक था टायगर' (Ek Tha Tiger), 'टायगर जिंदा है' (Tiger Zinda Hai), या चित्रपटानंतर नंतर प्रेक्षक आता 'टायगर 3 ' (Tiger 3) या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान अविनाश सिंह राठोडची भूमिका साकारणार आहे.

'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटामध्ये सलमानसोबत कतरिना (Katrina Kaif) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिना या चित्रपटात (Movie) जोयाची भूमिका साकारणार आहे. कतरिना आणि विकी (Vicky Kaushal) डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सोशियल मीडियावर (Social Media) सुरु आहे. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 'दबंग 4' (Dabangg 4) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची (Movie) आतुरतेने वाट पाहत आहे. 'दबंग 4' हा चित्रपट पुढच्या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम' हा चित्रपट (Movie) 26 नोव्हेंबरला थेटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपाटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात (Movie) सलमानने (Salman Khan) एका शूर पोलिसाची भूमिका साकारली आहे. तर सलमानचा खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटातुन महिमा मकवानाने बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शन महेश मजेरकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT