Dainik Gomantak  Dainik Gomantak
मनोरंजन

'द काश्मीर फाइल्स' बघून सलमान खान म्हणाला...: अनुपम खेर

अनेक सेलिब्रिटींनी 'द काश्मीर फाइल्स'चे कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

काश्मिरी पंडितांच्या वेदना आणि दुःखाचे चित्रण करणारा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट केवळ सर्वसामान्यांच्याच नाही तर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्याही हृदयाला स्पर्श करत आहे. रितेश देशमुख, सुनील शेट्टी, आमिर खानपासून अनेक सेलिब्रिटी 'द काश्मीर फाइल्स'चे कौतुक करताना थकत नाहीत. आता या यादीत बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचे नावही जोडले गेले आहे.

विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सलमान खानला (Salman Khan) आवडला असून अभिनेत्याने चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानने अनुपम खेर (Anupam Kher) यांना फोन करून चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावर अनुपम खेर म्हणाले, वैयक्तिकरित्या मी म्हणेन की सलमान खानने मला दुसऱ्या दिवशी फोन करून माझे अभिनंदन केले.

अनुपम खेर यांचे सलमान खानसोबतचे नाते खूप खास आणि जुने आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) या दोन्ही स्टार्सनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अनुपम खेर यांनी सलमान खानसोबत प्रेम रतन धन पाओ, जान-ए-मन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT