Ranbir Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

'शमशेरा' ट्रेलरच्या लॉंच ठिकाणी जातांना रणबीर कपूरच्या कारला अपघात

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या शमशेरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिबूडमधील प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूरच्या सर्व चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपट शमशेराच्या प्रमोशनसाठी जात होता. तेव्हा त्याच्या गाडीला अपघात झाल्याची (Ranbir kapoor) घटना घडली आहे. येत्या 22 जुलैला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित 'शमशेरा' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्याचा फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज झाला असुन प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Ranbir Kapoor Car accident News)

रणबीर कपूरनं आपल्या अपघाताची माहिती देत सांगितले की, मला आज शमशेराच्या ट्रेलर लॉचिंगसाठी जायचे होते. मी माझ्यावेळेत त्या मॉलसमोर थांबलो होतो. अचानक एका कारनं माझ्या कारला धडक दिली. त्यात माझ्या कारची काच फुटली आहे. माझं सुदैव की मला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र त्या अपघातानं मी चांगलाच घाबरुन गेलो आहे. त्यानंतर आम्ही तातडीनं शमशेराच्या ट्रेलरच्या कार्यक्रमासाठी निघालो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: खाणकाम मोफत मिळालेले नाही..., अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

SCROLL FOR NEXT