Bruce Lee Martial arts Dainik Gomantak
मनोरंजन

राम गोपाल वर्मांनी 'ब्रुस ली' ला वाहीली श्रद्धांजली

राम गोपाल वर्माचा 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन' चित्रपट चाहत्यांच्या भेटीला

दैनिक गोमन्तक

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि सर्वात महागडा चित्रपट 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन' (ladki : Enter the Girl Dragon) हा दोन्ही देशांमधील संघर्षानंतर चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे. यावरून हे सिद्ध होते की मार्शल आर्ट्स आणि सिनेमाने भारत आणि चीनला पुन्हा एकत्र केले आहे.

भारतात आणि परदेशात चित्रपट प्रदर्शित करणारे राम गोपाल वर्मा पहिले दिग्दर्शक बनले आहेत, त्यांनी सोमवारी 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन' या चिनी भाषेतील चित्रपटाचा 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा ट्रेलर रिलीज होणार आहे.

राम गोपाल वर्मा म्हणतात, सरकार दी गॉडफादर चित्रपटासाठी माझी श्रद्धांजली (Tribute) होती, तसेच स्टारर पूजा भालेकर लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन चित्रपटासाठी माझी श्रद्धांजली आहे, जो इतिहासातील सर्वात मोठा मार्शल आर्ट (Martial arts) चित्रपट असणार आहे. आर्ट् मीडिया आणि चायनीज प्रॉडक्शन प्रमुख बिग पीपल द्वारे निर्मित लाडकी, इंडो-चायनीज सह-निर्मित मुंबई, गोवा आणि चीनमध्ये चित्रित केले जाणार आहे.

राम गोपाल वर्मा यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत सरकार, निशब्ध, रन चित्रपट साकारले आहे, तसेच मराठी चित्रपटातील कलाकार नाना पाटेकर यांच्या सोबत दी अटॅकस ऑफ 26\11, संजय दत्त सोबत डिपार्टमेंट, रणदीप हुड्डा सोबत डी चित्रपट साकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT