Rakhi Sawant

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

राखी सावंतचा 'पती' बद्दल धक्कादायक खुलासा..!

राखी सावंतने पती रितेशबद्दल केला खुलासा; 'म्हणूनच तो दोन वर्षांपासून लपला होता'

दैनिक गोमन्तक

मीडिया मध्ये सध्या राखी सावंत आणि तिचा पाती हे प्रकरण सध्या जास्तच गाजत आहे. दरम्यान राखी सावंतने (Rakhi Sawant) नुकत्याच केलेल्या खुलासा प्रमाणे, तिचा पती रितेश तिच्यासोबत बोलू इच्छित नाही. दोन वर्षांपासून प्रसिद्धीपासून लपून राहण्यामागील कारण देखील रखीने आता समोर आणले असून, बिग बॉस 15 (Big Boss) च्या नवीन प्रोमोमध्ये राखी सावंतने म्हटले आहे की तिचा पती (Husband) रितेश तिच्या सोबत बोलू इच्छित नाही. यातून काहीतरी वेगळं बाहेर येण्याची तिला भीती आहे.

रश्मी देसाईसोबत बोलताना राखी सावंत म्हणाली, "वो तो मेरे पास बैठा ही नहीं है, कुछ बहार निकल जायेगा (तो माझ्यासोबत बसतही नाही, काहीतरी फुटेल याची त्याला भीती वाटते)."

रश्मीने विचारले, “तुने क्या ऐसी ही शादी कर ली (तुम्ही कोणताही विचार न करता त्याच्याशी लग्न केले?)” यावर राखीने कबूल केले, “मैं मॅनेज कर रही हूं (मी हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे).

” जेव्हा रवीना टंडन शोमध्ये आली आणि रितेशची खिल्ली उडवली तेव्हाच्या राखी म्हणाली, "रवीनाने नाव सांगितले आणि मला वाटले की ती आली आहे," असे दिसते की ती त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल बोलत आहे.

म्हणूनच तो दोन वर्षे लपून बसला होता. त्याला दोन्ही महिलांना एकाच वेळी ठेवायचे आहे, ते कसे चालेल तिने विचारले.

राखीने पहिल्यांदा रितेशबद्दल सांगितले होते जेव्हा ती बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक होती. तिने त्याच्याशी जुलै 2019 मध्ये लग्न केले होते परंतु तिने त्याची ओळख जास्त काळ लपवून ठेवण्याचे निवडले होते. अखेरीस, तिने हे देखील उघड केले की तो आधीच विवाहित आहे आणि लग्नापूर्वी तिला याबद्दल माहिती नव्हती.

या वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखती दरम्यान बोलताना राखी म्हणाली, “त्याने माझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती, जी आता सर्वांनाच माहीत आहे. हे त्याने माझ्यापासून लपवले नसते तर मी स्वत: कधीही दुसऱ्याचे घर तोडले नसते.” ती पुढे म्हणाली, “माझा लग्न (Marraige) करण्याचा निर्णय मनापासून होता. माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. कदाचित ते माझ्या नशिबात नसेल." बिग बॉस 15 च्या दरम्यान त्याची ओळख उघड झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

पोर्तुगीजांनी गोव्‍यात व्‍यसनं आणली, गोवेकरांनी आध्‍यात्‍मिक वारसा जपला; आता देवपूजेबरोबर जास्‍त मानवसेवा करण्‍याची गरज..

Goa Live News: उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

एकाच महिन्यात 200 अपघात आणि 18 बळी, नितीन गडकरींचे CM सावंतांना पत्र; वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT