Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीच्या अटकपूर्व जामीनाला कोर्टाचा नकार

Rakhi Sawant: मात्र कोर्टाने ही परवानगी नाकारल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Rakhi Sawant: राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याने तिच्यावर केलेल्या केसमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून राखी सावंतचे लग्न हा मुद्दा गाजताना दिसत आहे. तिचा नवरा आदिल खानला अटकही करण्यात आली होती. जेव्हा तो जामिनावर बाहेर आला होता तेव्हा त्याने राखीने त्याच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले होते.

आता समोर आलेल्या माहितीनुसार, आदिल खानने राखी सावंतची त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर राखी सावंतने अटकपूर्व जामिनासाठी आपल्या वकिलामार्फत परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने ही परवानगी नाकारल्याची माहीती समोर आली आहे.

कोर्टाने म्हटले आहे की राखी सावंतने कथितरित्या प्रसारित केलेले केलेले व्हिडिओ केवळ अश्लीलच नाही तर पूर्णपणे सेक्शुअल आहेत. यासोबत कोर्टाने असेही म्हटले आहे की, घटनेशी संबंधित वस्तुस्थिती, आरोप आणि परिस्थिती लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन या प्रकरणात मंजूर केला जाऊ शकत नाही. आता या प्रकरणाचा कसा शेवट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा! इंडिगोचं विमान अचानक रद्द, संतापलेल्या विदेशी महिलेनं काउंटरवर चढून केला राडा Watch Video

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

SCROLL FOR NEXT