Taarak Mehta Ka ooltah Chashmah  Dainik Gomantak
मनोरंजन

Taarak Mehta Ka ooltah Chashmah मधील 'या' स्टारने सोडली मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाला...

तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही मालिकामधील टप्पूने या मालिकेला अलविदा केला आहे.

दैनिक गोमन्तक

तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनडकट (Raj Anadkat) याने या शोला रामराम ठोरला आहे. राज बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसला नव्हता, यादरम्यान चाहत्यांना शोमध्ये त्याच्या पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र आता या बातमीवर मौन तोडत राज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजने सांगितले की, तो आता या शोचा भाग नाही.

  • राज अनाडकटची इंस्टाग्राम पोस्ट

सोशल मिडियावर एक लांबलचक भावनिक पोस्ट शेअर करत राजने शो सोडल्याची माहिती दिली. राज यांनी पोस्टमध्ये लिहिले- 'सर्वांना नमस्कार, आता सर्व प्रश्न आणि अटकळ संपवण्याची वेळ आली आहे. नीला फिल्म प्रॉडक्शन आणि तारक मेहता का उल्टा चष्मासोबतचा माझा करार अधिकृतपणे संपला आहे. शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि माझ्या करिअरचा हा खूप चांगला प्रवास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT