Priyanka Chopra - Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra - Shahrukh Khan : प्रियांका चोप्रा शाहरुखशी अफेअरच्या प्रश्नावर थेट बोललीच, म्हणाली शाहरुखसोबत माझं...

अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या शाहरुखसोबतच्या अफेअरवर विचारण्यात आलं तेव्हा तिने खुलासा केला.

Rahul sadolikar

प्रियांका चोप्राने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले की तिला बॉलिवूडमध्ये बाजूला केले गेले आणि यानंतर या मुद्द्याने पेट घेतला. अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितले की त्या वाईट काळात तिने हॉलिवूडकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. 

यानंतर कंगना रणौतसह जवळपास सर्वांनी करण जोहरवर जोरदार टीका केली. आता प्रियांका चोप्राची आणखी एक मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये तिला शाहरुख खानच्या करण जोहरसोबत झालेल्या भांडणाबद्दलही विचारण्यात आलं होतं.

फॅशनसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर करीना कपूर खानने तिच्यावर केलेल्या कथित विधानाबद्दल प्रियांका चोप्राचीही चर्चा झाली होती. मी पुरस्कारासाठी अभिनय करत नाही, असे करीना म्हणाली होती. 

त्याच वर्षी करीना कपूर खानलाही 'हिरोईन' चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. करिनाच्या उत्तरावर प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, "ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी द्राक्षे आंबट आहेत".

यावर आता प्रियांकाने प्रतिक्रिया दिली असून, बॉलिवूडमध्ये तिला कधीच मित्र नव्हते, असे तिने म्हटले आहे. प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली की, तिचे खूप कमी मित्र आहेत आणि ती त्यांना जवळून फॉलो करते. त्यामुळे ती इंडस्ट्रीतील कोणत्याही कॅम्पचा भाग नाही,. शाहिद कपूरला डेटबद्दलही प्रियांका चोप्राला विचारण्यात आले. कमिने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद आणि प्रियांका यांच्यात प्रेम फुलल्याची बातमी होती.

अशी बातमी आली होती की, प्रियांकाच्या घरावर आयटीने छापा टाकला तेव्हा शाहिद कपूर टॉवेल घालून दरवाजा उघडण्यासाठी आला होता. प्रियांकाच्या वरचढ स्वभावामुळे ही प्रेमकहाणी संपुष्टात आली. मात्र, प्रियांकाने या सर्व वृत्तांचे ठामपणे खंडन केले.दुसरीकडे, प्रियांका चोप्राचे शाहरुख खानसोबतचे कथित अफेअर अशी गोष्ट आहे जीची मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या रिपोर्ट्समुळे त्रस्त झालेल्या गौरी खानने करण जोहरकडे मदत मागितली होती. प्रियांकाला विचारले असता, “तिने या वृत्तांचे कधीही खंडन केले नाही किंवा समर्थनही केले नाही”. प्रियांकाने सांगितले की ते लोक काहीही बोलून खोटे खरे म्हणुन सिद्ध होणार नाहीत.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: स्टार फलंदाजाची अचानक निवृत्तीची घोषणा; क्रिकेट विश्वात एकच खळबळ!

Caste Census Goa: गोव्यात 1 नोव्हेंबरपासून जातनिहाय जनगणनेचा 'श्रीगणेशा'! 4,150 कर्मचारी मैदानात उतरणार; 30 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

Cabinet Decisions: 'बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयका'ला सरकारकडून मंजुरी, आरोपींना जन्मठेपेसह 50 हजारांच्या दंडाची शिक्षा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

VIDEO: मृतांचा आकडा 160 हून अधिक, 750 पेक्षा जास्त बेपत्ता! 130 भारतीयांचा समावेश; नेपाळमधील विनाशकारी पुरामागचं नेमकं कारण काय?

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

SCROLL FOR NEXT