Payal Rohatgi  Dainik Gomantak
मनोरंजन

Payal Rohatgi: पायल रोहतगीसोबत ऑनलाईन फ्रॉड, 10 रुपये सांगुन 20 हजार रुपये लूटले,

अभिनेत्री पायल रोहतगी ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या मोकळ्या विचारांमुळे आणि ते बेधडक व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असते. 'माझं जे मत आहे ते आहे ते मी मांडणार' असा तिचा साधा हिशेब असतो. पण आता मात्र पायल वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एका ऑनलाईन फ्रॉडमध्ये तीला नुकसान सोसावं लागलं आहे. काय नेमकं पायलच्या बाबतीत?

त्याचं झालं असं कि पायल रोहतगीने ऑनलाईन शॉपिंग केली होती. वस्तुला काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते तिने परत पाठवायचं असं ठरवलं, त्यानंतर तीने कस्टमर केअरसोबत संपर्क साधला तेव्हा तीला तीचे कार्ड्सचे डिटेल्स पाठवायला सांगितले, आणि इथेच पायल फसली, तीचं 20 हजार रुपयांची फसवणुक झाली.

पायलने वर्कआऊटसाठी फेमस असणाऱ्या एका ब्रांडचे कपडे मागवले होते. पण कपड्यांच्या साईजच्या इश्युमूळे तीला कपडे करावे लागणार होते, तिने कस्टमर केअरशी संपर्क साधला तेव्हा केवळ 10 रुपये कापले जातील असं तीला सांगितलं पण प्रत्यक्ष जेव्हा पैसे कापले गेले तेव्हा ते 20,238 इतके होते.

यानंतर पायलने सायबर सेलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला पण तो झाला नाही त्यामुळे पायल चांगलीच भडकली आहे. आता बघुया पायलला तिचे पैसे परत मिळतात कि नाही ते..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT