Padmini Kolhapure reached at Anil Kapoor's house  Dainik Gomantak
मनोरंजन

'करवा चौथला' पद्मिनी कोल्हापुरे पोहोचली अनिल कपूर यांच्या घरी

पद्मिनी यांनी त्यांच्या इनस्टाग्राम हॅन्डलवर शेयर केल्या पोस्ट

दैनिक गोमन्तक

देशभरात करवा चौथचा (Karva Chauth) सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, सर्वानाच ज्ञात आहे की, करवा चौथ हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील हा दिवस आपापल्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

दरवर्षी, सेलिब्रिटीजही अश्या गेट टुगेदर पार्टीला उपस्थित राहतात. दरम्यान अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरने तिच्या घरी करवा चौथ उत्सव आयोजित केला होता.

या गेट टुगेदरला मीरा राजपूत, पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) ते शाजा मोरानी, अनिसा मल्होत्रा जैन आणि बरीच बॉलिवूड हस्तिया यांची उपस्थिती दिसून आली. पद्मिनी यांनी त्यांच्या इनस्टाग्राम हॅन्डलवर या गेट टुगेदर दरम्यानच्या काही पोस्ट शेयर केल्या आहेत.या कार्यक्रमात पद्मिनी कोल्हापुरे पारंपरिक वेशभूषेत दिसून आल्या, त्यांचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला असून या पोस्टला भरपूर लाइक आणि कॉमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Illegal Liquor Sale: रस्त्याकडेलाच रंगतायेत 'ओपन बार'! वाळपईत मद्यपींचा उच्छाद; प्रशासकीय यंत्रणा कोमात, तस्कर जोमात

Goa Drug Bust: सापळा रचला अन् शिकार टप्प्यात आली! अंमली पदार्थांचे जाळे पसरवणारे परप्रांतीय जेरबंद; वाळपई पोलिसांची कारवाई

Porvorim Highway: पर्वरीकरांनो लक्ष द्या! महामार्ग रुंदीकरणासाठी 2 जानेवारीपासून वाहतूक बंद; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Pride Of Goa 2025: "मी गोवा सोडला, पण गोव्याने मला कधीच सोडले नाही!" 'फॉर्च्युन 500' कंपनीचे CEO सचिन लवंदे मायभूमीत भावूक

Goa Special Trains: गोमंतकीय भाविकांना 'रामलल्ला' साद घालणार! 3 जानेवारीपासून अयोध्या आणि वालंकिणीसाठी विशेष रेल्वे; 'मुख्यमंत्री देवदर्शन योजना' पुन्हा सुरु

SCROLL FOR NEXT