'मानसिक आरोग्यविषयक सल्ला' जाणून घ्या सुष्मिता सेनकडून

'शारीरिक जडत्व नष्ट करा, डिटॉक्स करा आणि नवउर्जेला ओतप्रोत भरा' असा सल्ला सुष्मिता देत आहे.
Actress Sushmita Sen
Actress Sushmita SenDainik Gomantak
Published on
Updated on

बैठयाजीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीला अनेक गंभीर आरोग्याच्या समस्याना सामोरे जावे लागते. यावर सुष्मिता सेनने शारीरिक जडत्व नष्ट करण्यासाठी काही मार्गदर्शनात्मक सल्ले दिले आहेत, सुष्मिता सेनने (Sushmita Sen) आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित (Encourage fans) करण्यासाठी 'आपले उद्देश्य पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात अश्या सर्व गोष्टी सोडून द्या' आणि शारीरिक जडत्व नष्ट करा, डिटॉक्स करा आणि नवउर्जेला अभिप्रेत करा. असा सल्ला सुष्मिता देत आहे.

Actress Sushmita Sen
IND vs PAK: सामन्यापूर्वी सलमान खानचा व्हिडिओ होतोय व्हायरल !

अधिक एकाग्र आणि उत्सावर्धक वाटण्यासाठी शरीरातून नाकारात्मकता काढून टाकणे आवश्यक आहे आणि त्यासाठी माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने नेटिझन्सना 'जडत्व तोडण्यासाठी' प्रोत्साहन देत आहे आणि चाहत्यांना "तुमच्या उद्देशाच्या पलीकडे जाणाऱ्या सर्व गोष्टी जाणून घ्या" असे प्रोत्साहन देताना सुष्मिता सांगत आहे.

Actress Sushmita Sen
एनसीबीची कारवाई खरच फर्जीवाडा? पंचाचा मोठा गौफ्यस्फोट

सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर, उन्हातला फोटो शेअर केला असून, हा तिचा शक्तिशाली मानसिक आरोग्य राखण्याचा महत्वपूर्ण सल्ला होता. सुष्मिता म्हणते, "उर्जा नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे, प्रतिकारशक्ती पुन्हा निर्माण करा, उपचारांचा स्वीकार करा, आणि पुन्हा मजबूत व्हा."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com