The Kapil Sharma Show News, Kapil Sharma News Updates Dainik Gomantak
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो' बंद होणार?

कपिलच्या एका पोस्टरमुळे शो बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमन्तक

'द कपिल शर्मा शो'ने अलीकडेच 'द कश्मीर फाइल्स'च्या कलाकारांना शोमध्ये प्रमोशनसाठी आमंत्रित न केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता कपिलचा शो लवकरच संपणार असल्याच्या बातम्या येत आहेत. (The Kapil Sharma Show News)

'द कपिल शर्मा शो' अनेकांच्या आवडीचा कार्यक्रम आहे. दर आठवड्याला सुप्रसिद्ध तारे शोमध्ये पाहुणे म्हणून येतात आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन (Entertainment) करतात. अशा परिस्थितीत आता कपिलच्या एका पोस्टरमुळे शो बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कपिलने इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक फोटो शेअर करून त्याच्या अमेरिका-कॅनडा दौऱ्याची घोषणा केली आहे.

पोस्ट शेअर करताना कपिलने लिहिले की, माझ्या यूएस-कॅनडा टूरची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू. हा दौरा 11 जूनपासून सुरू होणार असून 3 जुलैपर्यंत चालणार आहे. कपिलच्या या पोस्टमुळे लवकरच 'द कपिल शर्मा शो' काही काळासाठी बंद केला जाईल अशी चर्चा आहे.

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, "चित्रपटात मोठे स्टार नसल्यामुळे मला शोमध्ये आमंत्रित करण्यात आले नाही". यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT