Jacqueline Fernandez, Jacqueline Fernandez on Sri Lanka crisis Dainik Gomantak
मनोरंजन

श्रीलंकेतील परिस्थितीवर Jacqueline Fernandez ने व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने मुळची श्रीलंकेची असल्याने आता तिने सोशल मीडियावर श्रीलंकेतील परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेला सध्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकेची असल्याने तिने अलीकडेच सोशल मीडियावर श्रीलंकेतील परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "श्रीलंकेतील जनतेवर सध्या जी परिस्थिती आली आहे, ती बघवत नाही, असे म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत." (Jacqueline Fernandez on Sri Lanka crisis)

श्रीलंका देश सर्वात वाईट आर्थिक संकटाना सामोरे जात आहे. इंधनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासंतास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे श्रीलंकेतील जनता त्रस्त झाली आहेत. अशातच जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून ती सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

"श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मला खूप वाईट वाटत आहे. मनात अनेक विचार येत आहेत. इतर लोकांनी कोणत्याही गोष्टीला बदनाम करू नये. माझ्या देशातील नागरिकांना सध्या सहानुभूती आणि समर्थनाची गरज आहे." असे जॅकलीनने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

SCROLL FOR NEXT