I walk like a duck says Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

मी बदकासारखी चालते: आलिया भट्ट

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर'मध्ये (RRR) आलियाने रामचरणच्या विरुद्ध सहाय्यक भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटात आलियाने ज्या पद्धतीने गंगूबाईची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे, असे प्रेक्षकांचे मत आहे. या चित्रपटातील तिची चालण्याची शैलीही सर्वांना आवडली. (I walk like a duck says Alia Bhatt)

एका मुलाखतीत आलियाने गंगूबाई काठियावाडीतील तिच्या पात्राबद्दल सांगितले. ती म्हणाली, चित्रपटातील (Movie) माझ्या चालण्याची स्टाइल सर्वांना आवडली. मात्र वास्तविक जीवनात माझी चाल बदकासारखी आहे, असे मला वाटते.

गंगूबाईची विदेशात धूम
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडीने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 108.3 कोटी रुपये कमावले. भन्साळी प्रॉडक्शन हाऊसने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली होती.

गंगूबाई काठियावाडी व्यतिरिक्त आलिया 'आरआरआर'मध्ये दिसली होती. एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर'मध्ये (RRR) आलियाने रामचरणच्या विरुद्ध सहाय्यक भूमिका साकारली आहे. याशिवाय आलिया ब्रह्मास्त्र, डार्लिंग्स, रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्ये दिसणार आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच आलिया तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. आलिया आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT