Actor hrithik roshan and saba azad Dainik Gomantak
मनोरंजन

हृतिक रोशन सबा आझादला करतोय डेट? गोव्यात केला होता Enjoy!

हृतिक आणि सबा मागील महिन्यात गोव्याच्या (Goa) सुटयांचा आनंद घेत होते.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादसोबत सुट्याचा आनंद घेतांना दिसला आहे. यामुळे हृतिक रोशन सध्या सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

हृतिकच्या (Hrithik Roshan) चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार या दोघांनी आपल नातं काही महिन्यापासून गुपित ठेवलं होत. याच रीपोर्टनुसार हृतिक आणि सबा मागील महिन्यात गोव्याच्या (Goa) सुटयांचा आनंद घेत होते.

हे दोघे एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटेले होते तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान आझादला एका टॅब्लॉइडने हृतिकला डेट करत आहे का असे विचारले असता तिने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. एका वृत्ताच्या अहवालानुसार हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत परंतु यावर त्यांनी मौन बाळगले आहे. हृतिक रोशन 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे तर सबा सोनीलिव्हच्या (SonyLiv's) च्या रॉकेट बॉइज या वेबसिरिजमध्ये (Web Series) दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

गोवा वीज विभागाचा अलर्ट! उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' भागांत वीज पुरवठा खंडित; दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

SCROLL FOR NEXT