Father’s Day 2022| Bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

Father’s Day 2022: 'हे' सेलिब्रेटीज् साजरा करणार पहिला फादर्स-डे

Bollywood News: जाणून घेऊयात कोणते सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच फादर्स-डे (Father’s Day) साजरा करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

आज अनेक जण त्यांच्या वडिलांसोबत 'फादर्स-डे' (Father’s Day) सेलिब्रेट करत आहेत. अनेक सेलिब्रिटींसाठी हा फादर्स-डे खास असणार आहे. कारण पहिल्यांदाच हे सेलिब्रिटी त्यांच्या चिमुकल्यांसोबत फादर्स-डे साजरा करणार आहेत. जाणून घेऊया कोणते सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करणार आहेत. (fathers day 2022 nick jonas haarsh limbachiyaa nikitin dheer celebs will celebrate special day first time News)

* निक जोनास (Nick Jonas)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) हे जानेवारी 2022 मध्ये सेरोगसीद्वारे आई-बाबा झाले. निक आणि प्रियांकानं त्यांच्या लेकीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असं ठेवलं आहे. निक पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करत आहे.

* निकितिन धीर (Nikitin Dheer)
12 मे 2022 रोजी निकितिन धीर आणि कृतिका सेंगर यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले. निकितिन आणि कृतिकानं त्यांच्या मुलीचे नाव देविका असं ठेवलं आहे. निकितिनचा या वर्षी पहिला फादर्स-डे आहे.

* हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa)

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना 3 एप्रिल रोजी पुत्र प्राप्ती झाली. भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. हर्षसाठी हा फादर्स-डे स्पेशल असणार आहे. कारण पहिल्यांदाच तो त्याच्या मुलासोबत हा दिवस सेलिब्रेट करणार आहे. हर्ष आणि भारतीनं त्यांच्या मुलाचं नाव ‘लक्ष्य’ असं ठेवलं आहे.

* गुरमीत चौधरी

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांना तीन एप्रिल रोजी कन्यारत्न झाले आहे. देबिना आणि गुरमीत यांनी त्यांच्या मुलीचे नाव लियाना असं ठेवलं आहे.

* आदित्य नारायण

24 फेब्रुवारी 2022 रोजी गायक आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्विषा नारायण झा असं नाव आदित्यनं त्यांच्या मुलीचं ठेवलं आहे. आदित्य सुध्दा पहिला फादर्स-डे साजरा करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT