Deepika Padukone's hot bikini Photos News  dainik gomantak
मनोरंजन

दीपिका पादुकोणचा हॉट बिकिनी लूक व्हायरल

दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक; हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले...

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone Photos: बॅालीवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण अंदाज हा जरा हटकेच असतो. मग तो चित्रपटासाठी असो वा त्या चित्रपटातील तिच्या लुकबद्दल. तिच्या ‘गहराईया” या सिनेमा ने तर अनेकांना वेड लावलं. तर ती आता आपल्या आगामी चित्रपट 'पठाण' मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत शाहरूख खान ही या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असून सध्या फॅन्स या चित्रपटाची वाट पाहत आहेत. दरम्यान पठान सेट वरून दिपिका पादुकोण चे काही हॉट फोटो व्हायरल झाले असून त्यामुळे ती सोशल मिडियावर (Social Media) खूप चर्चेत आली आहे. तर तिचे हॉट लूक पाहून फॅन्सही अवाक झाले आहेत. (Deepika Padukone's hot bikini Photos News)

Deepika Padukone

पठान सेट वरिल लीक झालेल्या फोटोत दिपिका पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली असून त्यात ती खूप हॉट दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंहने पठान सेटवर दीपिकाचा लूक खूप हॉट असेल, असे सांगितले होते. आता या फोटोंमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, दीपिका पादुकोणच्या आधी शाहरुख खानचे (Sharuh Khan) काही फोटो व्हायर झाले होते. त्यात तो फिट दिसत असल्याने त्याचेही फॅन्स थक्क झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT