Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dainik Gomantak
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah चे निर्माते लवकरच दयाबेनची उणीव भरून काढणार

दयाबेनच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई : टेलिव्हिजन शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांना खूप आवडतो. प्रेक्षक त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या शोचा आनंद घेतात, मात्र दयाबेनच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. दयाबेनची भूमिका करणारी दिशा वाकानी लवकरच शोमध्ये पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवला जात होता, पण तसे होणार नाही आहे.

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी निर्माते लवकरच शोमध्ये दयाबेनची उणीव भरून काढणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा वकानी यापुढे शोमध्ये परतणार नसून तिच्या जागी टीव्ही अभिनेत्री राखी विजन दिसणार आहे. यापूर्वी राखीने 'हम पांच' या टेलिव्हिजन मालिकेत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, मेकर्स आणि राखीमध्ये बोलणी सुरू आहेत. हा संवाद सुरळीत पार पडला, तर राखी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर राखीला या शोमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये भूमिका साकारायची आहे. राखीला स्वीटी म्हणूनही ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT