'बंटी और बबली 2' चा टीझर रिलीज  Dainik Gomantak
मनोरंजन

'बंटी और बबली 2' चा टीझर रिलीज

सैफअली खान आणि राणी मुखर्जी 12 वर्षांनंतर या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील अपकमिंग चित्रपट 'बंटी और बबली-2' चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी- शर्वरी, सैफ अली खान आणि राणी मुखर्जी दिसणार आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी 12 वर्षांनंतर या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे.

"बंटी और बबली" हा 2005 मधील हिट चित्रपट होता. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा "बंटी और बबली 2" सिक्वेल आला आहे. या चित्रपटामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ आहेत.हा चित्रपट वरुण शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT