Brahmastra Teaser Song, Brahmastra Movie News Updates Instagram
मनोरंजन

Brahmastra Teaser Song: अयान मुखर्जीनं आलिया-रणबीरला दिल्या खास शुभेच्छा

'Brahmastra' चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी (Ayan Mukerji) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर करत आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.(Brahmastra Movie News Updates)

दिग्दर्शक अयान यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर 'ब्रम्हास्त्र' चित्रपटांमधील (Movie) गाण्याचा व्हिडिओ शेअर केली आहे. अयान यांनी हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'आलिया आणि रणबीरसाठी खास... हे दोघे लवकच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. हे दोघे माझ्या आयुष्यातील जवळचे व्यक्ती आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा." मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा 'वास्तु' येथे पार पडणार आहे.

रणबीर आणि आलियाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरुवात होत आहे. रणबीर आणि आलिया मुंबईतील 'वास्तू' बिल्डिंगमध्ये लग्न करणार आहेत, जिथे आलिया आणि रणबीर दोघांचे स्वतंत्र अपार्टमेंट आहेत. 12 एप्रिल पासूनच या बिल्डिंगची सजावट करण्यास सुरुवात झाली होती. या बिल्डिंगमध्ये आकर्षक रोषनाईने सजावट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT