Aryan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan : आर्यन खान आता वोडका विकणार? काय आहे आर्यनचा बिझनेस प्लॅन?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता वोडका विकणार आहे...

गोमन्तक डिजिटल टीम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तो बॉलिवूडमध्ये येणार याची चर्चा होतीच. त्याबद्दल स्वत: आर्यन खानने माहिती दिली आहे ;पण आता आर्यन खान त्याचा बिझनेस सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान भारतात आपला प्रिमिअम वोडका ब्रॅंड लाॅंच करणार आहे.यासाठी आर्यनने आपल्या पार्टनर्ससोबत मिळुन दारू तयार करणाऱ्या कंपनीसोबत टाय-अप केलं आहे.

आर्यन खान आपले दोन पार्टनर बंटी सिंह आणि लेटी यांच्यासोबत हा नवीन बिझनेस सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरूवातीला आपल्या पार्टनरसोबत आर्यन वोडका लॉंच करणार आणि मग मार्केटमध्ये त्याचा विस्तार करण्याच्या विचारात आहे. आपल्या बिझनेससाठी आर्यन खान ने स्लॅब वेंचर्स नावाची एक कंपनी सुरू केली आहे.

आर्यन खानने नुकतीच त्याच्या एका फिल्मची स्क्रिप्ट पुर्ण केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: आर्यन खान करणार असुन या बद्दल माहिती देणारी एक पोस्टही त्याने इन्स्टाग्राम वर केली होती. आता बिझनेस आणि बॉलिवूडमधलं करिअर आर्यन खान कसं करणार ते पाहुया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT