Ankita Lokhande-Vicky Jain Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: 'मी जर खरं सांगायला लागलो तर...'अंकिता अन् विकीमधील दुरावा कायम

Ankita Lokhande: जेव्हा तू मुनव्वरचा हात धरतेस. त्याला मिठी मारली तेव्हा मी देखील असेच वागायला हवे होते.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरात सतत भांडणे, वादविवाद पाहायला मिळतात. या १७ व्या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सामील झाले आहेत. त्यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळतात. फॅमिली वीक मध्ये अंकिताची आई त्यांना समजावून गेली होती की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जास्त भांडण करत आहात. टीव्हीवर ते पाहणे चांगले दिसत नाही. तुमच्यातील भांडणे कमी करणे गरजेचे आहे.

आता यानंतरही त्यांच्यात मोठी भांडणे पाहायला मिळाली आहेत. शो चा नवा प्रोमो समोर आला आहे. 'बिग बॉस सीझन 17' च्या प्रोमोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे रुममध्ये आहेत. जिथे विकीने विचारलं ' काय प्रॉब्लेम आहे?' तर अंकिता म्हणते की 'तुझ्यामध्ये सहानुभूती नसल्यामुळे आपल्या नात्यात अडचण आली आहे.'

तेव्हा विकी म्हणतो, 'जेव्हा तू मुनव्वरचा हात धरतेस. त्याला मिठी मारली तेव्हा मी देखील असेच वागायला हवे होते. तुझी सर्व नाती पवित्र आहेत आणि माझी सर्व नाती वाईट आहेत. यानंतर त्यांच्यातील वाद वाढत जातात. शेवटी विकी म्हणतो मी जर खरं सांगायला लागलो तर तू ऐकू शकणार नाहीस.

या जोडप्यातील भांडणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शोचा फिनाले जवळ येत असून आता कोणता स्पर्धत शो ची ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT