Amir Khan in Dhoom Again Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan in Dhoom Again: आमिर खान पुन्हा करणार चोरी? आदित्य चोप्रा धूम पुन्हा बनवणार असल्याच्या चर्चांना उधाण...

आमिर खानने अभिनयातून थोडावेळ ब्रेक घेतला असला तरी त्याच्या आगामी चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rahul sadolikar

Amir Khan in Dhoom Again: आमिर खानने आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेत असल्याचे आपल्याला माहीत आहे. तो दिग्दर्शक आरएस प्रसन्नासोबत त्याच्या पुढील प्रोजेक्टवर काम करत असताना, तो त्याच्या पुढच्या प्रोजेक्टचा विचार करत आहे. 

असे म्हटले जात आहे की शाहरुख खानच्या पठाणचे यश लक्षात घेऊन , परफेक्शनिस्ट अभिनेता पुढील अॅक्शन फ्लिक करण्यास उत्सुक आहे. शाहरुख खानच्या पठाणची निर्मिती यशराज फिल्मच्याच बॅनरखाली झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार आमिरने 2013 च्या ब्लॉकबस्टरमधील साहिर आणि समर या त्याच्या जुळ्या पात्रांना पुन्हा एकदा प्रेक्षकांना समोर आणुन नवीन धूम चित्रपट बनवू शकतात का हे पाहण्यासाठी त्यांनी आदित्य चोप्रा यांच्याशी संपर्क साधला आहे. 

निर्माता आदित्य चोप्राला आमिरची कल्पना पटली आहे का, किंवा अभिनेत्यासाठी त्याच्या मनात आणखी काही आहे का, हे जाणून घेऊया चला. 

धूम हा चित्रपट जेव्हा सुरूवातीला प्रेक्षकांनी पाहिला होता तेव्हा त्यातली जबरदस्त अॅक्शन पाहुन प्रेक्षक जॉन अब्राहम आणि अभिषेकच्या प्रेमातच पडले होते. पहिल्यांदाच प्रेक्षकांना बाईक चेसींग आणि अशी अॅक्शन पाहायला मिळाली होती.

बाईकवरून चोरी करुन पळून जाणारे चोर आणि त्यांना पकडण्यात प्रत्येकवेळी अयशस्वी झालेले पोलिस पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? हे येत्या काही दिवसांत कळेलच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT