RRR Movie News Updates, Junior NTR Latest Movie news  Dainik Gomantak
मनोरंजन

'RRR' चित्रपटाचे जोरदार 'प्रमोशन' सुरू

ज्युनियर एनटीआर आणि राम चरणसोबत आलिया भट्टचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Akash Umesh Khandke

'आरआरआर' हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण 'कास्ट' सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला पोहोचली. ज्युनियर एनटीआर आणि राम चरणसोबत आलिया भट्टचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (RRR Movie News Updates)

फोटोंमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. 100 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटात (Movie) आलियाचा अभिनय दमदार होता.

आता आलिया 'आरआरआर'साठी सज्ज झाली आहे. 400 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट 25 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. गेल्या रविवारी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दिल्लीत (Delhi) पोहोचली होती. यादरम्यान आमिर खानही टीमसोबत दिसला. या चित्रपटात आलिया भट्ट दक्षिण भारतीय लूकमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT