Three coaches of 11005 Puducherry Express derail at Matunga station in Mumbai, no reports so far of anyone getting injured, says Central Railway spokesperson.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत 2 एक्स्प्रेस एकाच ट्रॅकवर, माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ मोठा अपघात

अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल

दैनिक गोमन्तक

मुंबईतील माटुंगा स्थानकावर 11005 पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे मध्य रेल्वेच्या (railway) प्रवक्त्याने सांगितले. या अपघातामुळे (Accident) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर स्टेशनहून एक ट्रेन सुटत असताना दुसरी ट्रेन समोर आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. (Three coaches of 11005 Puducherry Express derail at Matunga station in Mumbai)

दादरहुन ही एक्स्प्रेस रवाना होताच 9.45 वाजता माटुंगा स्थानकाजवळ हा अपघात झाला. डबे रुळावरून घसरले असले तरी या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT