ST Bus  Dainik Gomantak
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार नरमले, महागाई भत्त्यात वाढ...

संपूर्ण देवगडमधून (Devgad) गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते त्यावेळी भाजप (BJP) सरकारवर टीका देखील केली होती.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटी (ST) कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची पोट दुःखी होत आहे. अशी टीका महाराष्ट्रचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे. मंत्री (Minister) पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कस लुबाडायचे हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठीशी आहे.

नारायण राणे यांचे संपूर्ण लक्ष हे सी वल्डमध्ये गुंतलेले आहे. सी वल्ड फक्त करायचा 300 एकरमध्ये 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल (Hotel) उभी करायची हा धंदा नारायण राणे यांचा होता. हे करण्यापासून ते दूर गेलेले नाहीत. तसेच हा त्यांचा प्रयत्न चालूच रहाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळीमध्ये गाव उदवस्त करून सी वल्ड होणार नाही.

नानार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना याबाबत काहीतरी वाटावे. नानार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगडमधून (Devgad) गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT