MP Rana  Dainik Gomantak
महाराष्ट्र

''36 दिवस पाखडले; काहीच नाही सापडले''

राणा दाम्पत्याची शिवसेनेने उडवली खिल्ली

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात राणा दाम्पत्याने यांनी हनुमान चालीसा पठण मातोश्रीवर करणार असे म्हटल्यावर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला धडा शिकवण्याची घोषणा केली.व त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावर बरेच दिवस महाराष्ट्रात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. यावरुन महाराष्ट्रात बऱ्याच राजकिय घडामोडींना वेग आला होता. खासदार राणा जेममध्ये गेल्यानंतरच पडदा पडला होता. आता खासदार राणा परतत असताना शिवसेनेने 36 दिवस पाखडले, काहीच नाही सापडले अशी पोस्टरबाजी करत खासदार राणा यांची खिल्ली उडवली आहे. (ShivSena mocks Rana couple)

राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले तुरुंगवारी संपल्यानंतर राणा दाम्पत्य हे दिल्लीमध्ये होते. राणा दाम्पत्याच्या स्वागताची जय्यत तयारी युवा स्वभिमान पक्षाने केली आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे स्वागत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने केले जाणार आहे. त्यानंतर रात्री अमरावतीच्या दसरा मैदान परिसरातील हनुमान चालिसा व महाआरती केली जाणार आहे.

अमरावती जिल्ह्यात नागरिक महागाई, बेजोजगारीने त्रस्त

छत्तीस दिवस पाखडले काहीच नाही सापडले शेवटी आले येथेच अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे पराग गुढगे यांनी हे पोस्टर लावलेले आहे. राणा दाम्पत्याविरोधात हे पोस्टर अमरावतीत लावण्यात आले आहेत. छत्तीस दिवस राणा दाम्पत्य अमरावतीत नसल्यामुळे अमरावती जिल्हा विकासपासून दूर राहिला मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जिल्ह्यातून गायब होते. अमरावती जिल्ह्यातील नागरिक हे महागाई, बेजोजगारीने त्रस्त झाले आहेत. आता महागाई, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी सोडवावा, या आशयाचे पोस्टर शिवसेनेने राणा दाम्पत्या - विरोधात लावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT