Pradeep Bhide Dainik Gomantak
महाराष्ट्र

सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन आज झाले आहे.

दैनिक गोमन्तक

दुरदर्शनचा चेहरा ठरलेले प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (pradeep bhide) यांचे आज दिर्घ अजारानंतर निधन झाले आहे. बातमी समजताच माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या खास आवाजामुळे भिडे हे दुरदर्शनाची ओळख बनले होते. विज्ञान शाखेमध्ये शिक्षण पुर्ण केल्यानंतर भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम देखील केले. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले तर त्यांच्या भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचले. (Pradeep Bhide passed away)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT