Gunaratne Sadavarte|ST Worker  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंच्या घरात पैसे मोजण्याचं मशीन; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

कर्मचाऱ्यांच्या पैशात घेतली गाडी, जमीन; सरकारी वकील

दैनिक गोमन्तक

सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं. आज त्यांना पुन्हा गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकीलांनी मोठी माहिती दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेण्यासाठी सदावर्तेंनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या घरामध्ये नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याचं विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात सांगितलं. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सदावर्तेंची पुन्हा कोठडी मागितली आहे. त्यावर सुनावणीत सरकारी वकिलांनी नवी माहिती समोर ठेवली.

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेण्यासाठी सदावर्तेंनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यामध्येही त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आज मुंबईतील गिरगाव कोर्टात (court) सुनावणी सुरु असताना सरकारी वकीलांनी कोर्टात काही गंभीर बाबी मांडल्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT