Bala Nandgaonkar and Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या टिकेला मनसे नेते बाळा नांदगावकरांचे ट्विटद्वारे उत्तर

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर बोचरी टीका केली.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत सभा पार पडली. यावेळेस त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या खरपूस समाचार घेतला. यामद्धे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. (MNS leader Bala Nandgaonkar criticizes Uddhav Thackeray though tweet)

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखे वाटते. मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसेच आहे."

या टिकेमुळे आता मनसे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना हिंदूजननायक म्हणत त्यांचा गौरव केला आहे. बाळा नांदगावकर ट्विटमध्ये लिहितात, "शिवाजीपार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुजननायक मा. राजसाहेब ठाकरे. बाकी सगळे....जय हिंद, जय महाराष्ट्र"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT