Nitesh Rane  Dainik Gomantak
महाराष्ट्र

MLA Nitesh Rane यांनी शेअर केली छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट, म्हणाले...

आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कणकवलीचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी 'ये परफेक्ट है' अशी कॅप्शन दिली आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती या छत्रपती शिवाजी महाराज असलेल्या नोटेचा फोटो शेअर केला आहे. यावर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहे. नेटकऱ्यांनी नितेशजी तुम्हाला महात्मा गांधींच्या फोटोमुळे काय अडचण आहे? असा प्रश्न केला आहे. तर, अनेकांना असंच असायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एका ट्विटर युझरने मोदी है तो मुमकिन है, नितेशजी दम असेल तर, PMO आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करा अशी कमेन्ट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT