E-Sakal Dainik Gomantak
महाराष्ट्र

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

E-Sakal: डिजिटल युगात अचूक माहितीचा वेग आणि विश्वासार्हता यांचा समन्वय साधणाऱ्या प्लॅटफॉर्मची मागणी वाढत आहे.

Manish Jadhav

E-Sakal: डिजिटल युगात अचूक माहितीचा वेग आणि विश्वासार्हता यांचा समन्वय साधणाऱ्या प्लॅटफॉर्मची मागणी वाढत आहे. अनेक भाषांमध्ये विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती देणाऱ्या पोर्टल्सना वाचकांची चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, मराठी डिजिटल मीडियामध्ये ई-सकाळाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला. ई-सकाळने नंबर एक क्रमांकाचे मराठी न्यूज पोर्टल म्हणून मानांकन मिळवले.

अद्ययावत माहितीचे व्यासपीठ

ई-सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल (Digital) प्लॅटफॉर्म असून दर्जेदार आणि विश्वासार्ह पत्रकारिता यासाठी ओळखले जात आहे. विशेष म्हणजे, बातम्यांची अचूकता, अनेक क्षेत्रांतील कव्हरेज यामुळेच ई-सकाळ सध्या मराठी डिजिटल मीडियाच्या सर्वाधिक आघाडीवर आहे.

अढळ स्थान कायम

जानेवारी 2025 मध्ये ई-सकाळ सर्वाधिक वाचले जाणारे मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरले. तब्बल 16.5 मिलियन मासिक अ‍ॅक्टिव्ह यूजर्स असलेल्या ई-सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मने प्रतिस्पर्ध्यांना मात देत मोठी आघाडी घेतली. मराठी डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सकाळने आपले स्थान कायम राखले असून विश्वासार्ह पत्रकारितेसाठी ओळख निर्माण केली.

वाचकांना दर्जेदार कंटेट वाचायला मिळतो

दरम्यान, 26 जानेवारी 200 रोजी सुरु झालेल्या ई-सकाळ या वेब पोर्टलने 2025 मध्ये आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख राखली. सकाळ माध्यम समूहात असलेल्या अनेक डिजिटल पोर्टलमध्ये दैनिक गोमन्तक याशिवाय ॲग्रोवन इतर अशा वेब (Web) पोर्टल्सचाही समावेश आहे, ज्यामुळे वाचकांना दर्जेदार कंटेंट वाचायला मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT