सर्वोच्च न्यायालय Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: निलंबित आमदारांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

पीठासीन अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: महाराष्ट्रातील भाजपच्या (BJP) 12 आमदारांच्या (MLA) विधानसभेतून एका वर्षासाठी निलंबनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. पीठासीन अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांच्या विधानसभेतून एक वर्षासाठी निलंबनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. पीठासीन अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांच्या विधानसभेतून (Legislative Assembly) एका वर्षासाठी निलंबनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. पीठासीन अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. विधिज्ञ सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी युक्तिवाद केला की, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यादृष्टीने आमदारांच्या निलंबनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT