Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्याचं आम्हालाही दु:ख- एकनाथ शिंदे

आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठ्या राजकीय बदलांसह उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा काल राजीनामा दिला. आणि आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून महाराष्ट्रात राजकिय उलथापालथ सुरू होती. (Maharashtra Politics)

राजकीय संकटाच्या काळात राज्यपाल आणि पक्षनेते यांच्यात वाद झाल्यासारखी परिस्थितीही निर्माण झाली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्यावर शिवसेना नेत्याची वृत्ती कठोर झाली. या निर्णयाला पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून फ्लोर टेस्टबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही.

आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत. 'उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिल्याचं दु:ख आम्हाला आहे. नविन सरकारबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. माझी गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे मुंबईला गेल्यावर मी आधी राज्यपालांना भेटणार आहे. आणि त्यानंतर देवेंद्र फडणविस यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे,' शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

SCROLL FOR NEXT