महाराष्ट्र

Vaibhavwadi: उंबर्डे कुंभारवाडी येथे मोरी खचल्याने खारेपाटण-भुईबावडा वाहतूक ठप्प

गोमन्तक डिजिटल टीम

खारेपाटण-गगनबावडा (Kharepatan-Bhuibawda) मार्गावरील उंबर्डे कुंभारवाडी येथे मोरी खचली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मार्गावरील अवजड वाहतूक कुसुर मार्गे वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठ्ठं भगदाड पल्याने अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकीसाठी हा मार्ग खुला आहे.

करूळ घाट सध्या वाहतूकीसाठी बंद आहे, त्यामुळे जड व अवजड वाहतूक भुईबावडा घाटमार्गाने सुरू आहे. अशात उंबर्डे येथे मोरी खचल्याने हा मार्ग देखील अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मोरीत दगडी भराव टाकून दुरूस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

दरम्यान, या मार्गाचे यावर्षीच नुतनीकरण करण्यात आले होते. यात मोरीच्या कामाचा देखील समावेश होता. एक वर्षाच्या आत मोरीला बरोबर मधोमध भगदाड पडल्याने मोरीच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT